Home नांदेड माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेमध्ये सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम :

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेमध्ये सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम :

34
0

आशाताई बच्छाव

IMG-20220617-WA0031.jpg

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेमध्ये सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम :
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर/
शहरातील अनेक नामांकित शाळेपैकी एक म्हणजे सावित्रीबाई फुले शाळा, गेला काही दिवसांपूर्वी झालेल्या मार्च 2022 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय देगलूर ने आपली यशाची परंपरा कायम ठेवत 99.12% इतका निकाल मिळविला आहे.यामध्ये 114 विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यापैकी 49 विद्यार्थी विशेष प्रविण्यासह’ 40 प्रथम श्रेणीमध्ये व 24 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तर विद्यालयातून प्रथम 1) निलेश कांबळे 94.60%2) बंडेवार नंदिनी 92.80%3) रत्नदीप नरबागे 91.40%4) गंगासागर गायकवाड 91.00%आलेले आहेत.या सर्व उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे लोकहित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री रा.न.कहाळेकर ,नांदेड जिल्हा शिक्षण मंडळाचे कार्यकारी संचालक तथा माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री वाय. आर.गजभारे सर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री के.सी.पाटील यांनी अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल विद्यालायतील विद्यार्थी,शिक्षक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here