Home नांदेड उज्ज्वल यशाची परंपरा कायम…श्री छत्रपती संभाजी विद्यालय, मुक्रमाबाद येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

उज्ज्वल यशाची परंपरा कायम…श्री छत्रपती संभाजी विद्यालय, मुक्रमाबाद येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20220617-WA0036.jpg

उज्ज्वल यशाची परंपरा कायम…श्री छत्रपती संभाजी विद्यालय, मुक्रमाबाद येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
मुक्रमाबाद प्रतिनिधी/बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुक्रमाबाद ता. मुखेड जि.नांदेड मार्च 2022 दहावी बाेर्ड परिक्षा घेण्यात आलेल्या उत्तीर्ण विद्यार्थाचे हार्दिक अभिनंदन शाळेचा निकाल 100 टक्के जाहीर परिक्षेत बसलेले वि. 167. उत्तीर्ण झालेले वि. 167. विशेष प्राविण्यासह वि. 152. 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेवून उत्तीर्ण वि .54 केंद्रात सर्व प्रथम ~ शिंदे प्रणिता विश्वनाथ 96.20 टक्के. केंद्रात सर्व द्वितीय ~ एमेकर प्रणव बालाजी. 95.80. केंद्रात सर्व त्रतीय ~ गडलावार पल्लवी माधव 95.60 टक्के व मंगरूळे जनार्धन किशन 95.60 टक्के सर्व उत्तीर्ण विद्यार्थाचे हार्दिक अभिनंदन व पुढील शिक्षणासाठी खुप खुप शुभेच्छा.
संस्थेचे सचीव आदरणीय श्री व्यंकटरावजी पाटील गाेजेगावकर साहेब व मुख्याध्यापक श्री भायेगावे बी . के. सरांनी सर्व विद्यार्थाचे व सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले….

Previous articleमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेमध्ये सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम :
Next articleब्राईट‌ स्टार हायस्कूलचे दहावी बोर्डात घवघवीत यश,गुणवत्तापूर्ण यशाची परंपरा कायम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here