आशाताई बच्छाव
हिंगणगाव ता. हातकणंगले
हिंगणगाव येथील बौध्द समाजामध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना.
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चीफ biro Mahadev Gholap.
पूज्य भन्ते डॉ यशकश्यपायन महाथेरे पूज्य भन्ते आर. आनंद व मूर्तीदायक सदानंद नाडे यांच्या हस्ते करण्यात आली. ध्वज पूजन करून बौध्द विहाराचे अनावरण करण्यात आले.भन्ते महाथेरो भन्ते आर आनंद यांनी यांनी धम्म उपदेश केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार डॉ सुजित मिणचेकर (संचालक गोकुळ दूध संघ कोल्हापूर) उपस्थित होते.सदानंद नाडे कुटुंबाने गौतम बुद्धांची मूर्ती दिल्याबद्दल त्यांचा सत्कार मा. आमदार डॉ सुजित मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संदीप कारंडे,दीपक पाटील, बुद्ध विहार जयसिंगपूर अध्यक्ष रमेश कांबळे,राजेंद्र भोसले सर, सरपंच शिला पाटीलताई, सदस्य अर्चना पाटीलताई, यास्मिन जमादार पोलीस पाटील,परवीन मुजावर,अभिजित कोळी,संदीप घोलप, विक्रीकर निरीक्षक शशिकांत माने,सदानंद नाडे,विनायक कोठावळे,प्रशांत माने आविणाश गायकवाड रमेश नाडे रोहित नाडे सुनील नाडे पंचरत्न कांबळे,महेश माने,अक्षय नाडे, प्रदिप नाडे, दर्शन माने, सौरभ कांबळे पत्रकार विनोद शिंगे,सचिन भानुसे तसेच बौध्द बाधव उपस्थित होते.