Home गडचिरोली नागभीड तालुक्यातील पाणलोट सचिवांचे आमरण उपोषण सध्या स्थगीत…

नागभीड तालुक्यातील पाणलोट सचिवांचे आमरण उपोषण सध्या स्थगीत…

70
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220614-WA0006.jpg

नागभीड तालुक्यातील पाणलोट सचिवांचे आमरण उपोषण सध्या स्थगीत…                                      गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
कार्यालय तालुका कृषी अधिकारी नागभीड जि.चंद्रपुर येथे आज दि.१३/६/२०२२ सोमवारला झालेल्या बैठकीमध्ये मा.जिल्हा अधिक्षक कृषी चंद्रपुर यांनी मा.खंडाळे साहेब तालुका कृषी अधिकारी ब्रम्हपुरी,मा.मेंढे साहेब,पोलीस निरीक्षक पो.स्टे.नागभीड,मा.होमदेव मेश्राम जिल्हाध्यक्ष पाणलोट संघटना चंद्रपुर,कावळे साहेब,पाकमोडे साहेब,दाळगे,व इतर कर्मचारी यांचे समक्ष भ्रमणध्वनीवरून झालेल्या चर्चेनंतर व त्यांनी तालुका कृषी अधिकारी ब्रम्हपुरी यांना बैठकीला नागभीड येथे उपस्थित राहण्याच्या सुचनेवरुन व लेखी स्वरूपाचे दि.१८/६/२०२२ ला दुपारी २.०० वाजता पाणलोट सचिवाचे मानधना संबधी चर्चा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सर्व पाणलोट सचिवाचे संमंत्तीने उद्यापासून आयोजीत आमरण उपोषणास तात्पुरती स्थगीती देण्यात आलेली आहे.
यावेळी नागभीड पोलीस स्टेशनचे कर्मचारी गोवर्धन साहेब,वारजुरकर साहेब,नितीनजी बोलेले पत्रकार नागभीड, पाणलोट समित्यांचे सचिव रज्जुताई पर्वते,राखीताई मदनकर,धृवबाळ बावनकुळे,जिवन शेंडे,डार्विन साहारे,छत्रपती नेवारे, प्रकाश मेश्राम,देवानंद नरुके,सुशील उईके,अंज्युता गेडाम, सुनील कामडी,सुरेश सोनवाणे,होमदेव ठाकरे व तालुक्यातील संपूर्ण पाणलोट सचिव उपस्थित होते.

Previous articleश्री गजानन महाराज संस्थान, शेगांवचा आणखी एक सेवाभावी प्रकल्प ; गोरगरीब जनतेला मिळणार लाभ
Next articleअखेर लाचखोर तलाठी, युवराज रामभाऊ मासुऴे सुमारे दोन हजाराची लाच घेतांना जेरबंद!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here