Home गडचिरोली महादवादी येथे फ्रि आटा चक्की,जि.प.शाळाव्यासपीठ लोकार्पण सोहळा संपन्न

महादवादी येथे फ्रि आटा चक्की,जि.प.शाळाव्यासपीठ लोकार्पण सोहळा संपन्न

57
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220613-WA0008.jpg

महादवादी येथे फ्रि आटा चक्की,जि.प.शाळाव्यासपीठ लोकार्पण सोहळा संपन्न                                                              गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

काल दि.१२.६.२०२२ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील महादवाडी येथे अनेक विकास कामाचे लोकार्पण विधान परिषद सदस्य आ.अभिजितजी वंजारी साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.

महादवाडी येथील सरपंच भोजराजजी कामडी हे सरपंच म्हणून निवडून आले तेव्हापासून त्यांनी गावातील विकास कामे करण्यासाठी नेहमी आपले ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या मार्गदर्शन घेऊन त्यांच्या कडे पाठ पुरवठा केला व डॉ.सतीशभाऊनी महादवादी येथे आपल्या जिल्हा निधीतून जिल्हा परिषद शाळा नवीन वर्ग खोली त्याच प्रमाणे जिल्हा परिषद शाळा येथे व्यासपीठ व गावातील लोकांकरिता मोफत आटाचक्की या कामासाठी निधी दिली व त्या विकासकामाचे लोकार्पण सोहळा आज पार पडला या वेळी गरोदर महिला व अपंग,स्तनदा माता यांना पाण्याची कॅन व गावातील संपूर्ण नागरिकांना स्वछता कुंडी देण्यात आले
या वेळी,विधान परिषद सदस्य आ.अभिजितजी वंजारी साहेब,माजी खनिकर्म मंत्री (राज्य मंत्री दर्जा)माजी आमदार डॉ.अविनाशभाऊ वारजूकर, ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.सतिशभाऊ वारजूकर,कांग्रेस कमिटीचे जेष्ठ नेते प्रा.रामराऊत सर,चिमूर तालुका कांग्रेस कमिटी कार्याअध्यक्ष विजयजी गावंडे,माजी पंचायत समिती सदस्य भावनाताई बावनकर,माजी जि. प.सदस्य गीताताई रानडे,महादवाडी ग्राम पंचायत सरपंच तथा अध्यक्ष सरपंच संघटना चिमूर तालुका भोजराजजी कामडी,ग्राम पंचायत सरपंच बोरगाव बुट्टी रामदास चौधरी,उपसरपंच सौ.मंजुषाताई लोगडे,ग्राम पंचायत सदस्य सौ.वैशालीताई गुरनूले ,कु.प्रियंकाताई राऊत,श्री.चरणदास दडमल,श्री.शंकरजी नंन्नावरे,विलास पिसे,पवनभाऊ बंडे, शुभम पारखी अफरोज पठाण,अमोल भागडे,हिरामण भागडे,घनश्याम नवघरे,विलास रामटेके व गावातील गावकरी उपस्थित होते,

Previous articleनगर परिषद गडचिरोली निवडणूक – 2022 चे आरक्षण आज जाहिर।
Next articleमाऊली हॉस्पीटलमध्ये एन्जोग्राफी एन्जोप्लास्टी युनिट रुग्णसेवेत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here