Home गडचिरोली भारत सरकाच्या सर्व कल्याणकारी योजना अखेरच्या व्यक्ती पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी बॅंकानी ऐक...

भारत सरकाच्या सर्व कल्याणकारी योजना अखेरच्या व्यक्ती पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी बॅंकानी ऐक चॅलेंज म्हणून स्वीकारावी।

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20220608-WA0035.jpg

भारत सरकाच्या सर्व कल्याणकारी योजना अखेरच्या व्यक्ती पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी बॅंकानी ऐक चॅलेंज म्हणून स्वीकारावी।

प्रकाश गेडाम.
जिल्हा सदस्य,जिल्हा दक्षता समन्वय व सनियंत्रण (दिशा) समीती.                              गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
मा.प्रधानमंत्री श्री मनमोहनसिंग जी यांच्या कार्यकाळात प्रा.अर्जुन सेन गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती त्या समीतीने दिलेल्या अहवाल प्रमाणे 2009-10 ला 84 करोड गरीब होते.जे.1952 ला 16 करोड होते.तथा देशातील 64 करोड लोकाना रोजगार पाहिजे होता पैकी 3 करोड 50 लाख रोजगार देन्यात आला होता म्हणजे 60 करोड 50 लाख 2010 ला बेरोजगार होते.या बॅकलाग सह देशाची जबाबदारी स्वीकारीत मा.नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यानी 44 करोड जनधन खाते फुकटात खोलुन घेतले.9 करोड महिलांना मोफत गॅस दिला गेला.14 लाख करोड मुद्रा लोन गरजुना देण्यात आले.80 करोड गरीबांना अन्नधान्याचे वाटप केले.190 करोड जनतेला प्रथम,दुसरे व बुस्टर डोज दिले.देशातील 11.50 करोड शेतक-यांना 3 लाख कोटि किसान सन्मान निधि दिला.हे सर्व कार्य प्रशासनाचे माध्यमातून करन्यात आले असच सर्व भारत सरकारच्या कल्याणकारी योजना अखेरच्या व्यक्ती पर्यंत पोहचविण्या जबाबदारी बॅंकानी स्वीकारावी अस आवाहन प्रकाश गेडाम.जिल्हा सदस्य,जिल्हा दक्षता सनियंत्रण व समन्वय (दिशा) समीती गडचिरोली यानी केले
गडचिरोली येथील आरसेडी सभागृहात आयोजित बॅंक ऑफ इंडिया यांचे वतीने”ग्राहक जनसंपर्क अभियान व कार्यशाळा यात अध्यक्ष म्हणून बोलत होते
मा.जिल्हाधिकारी श्री संजयजी मीणा साहेब यानी ,ईन्टरनेट कनेक्शन,गावात विद्युत.तथा बॅंकानी स्वीकारावी लागनारी जबाबदारी या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी मा.डेप्टि झोनल मॅनेजर श्री चॅटर्जी.जिल्हा क्रुषी अधिक्षक श्री मस्तोडे जी.मा.श्री पवार साहेब. मा.श्री वैध्य साहेब डायरेक्टर यांची हि भाषणे झालीत
कार्यक्रमाचे संचालन बॅंक ऑफ इंडिया चे एल.डी.एम.श्री टेम्बुर्णे जी यानी तर आभार डायरेक्टर श्री वैध्य यानी माणले
कार्यशाळेत शेतकरी,बचतगटाचे महिला.बेरोजगार युवक.बॅंकेचे कर्मचारी,अधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here