Home गडचिरोली इंदिरा गांधी महाविद्यालयात पदवीदान कार्यक्रम संपन्न प्रत्येक पदवी घेणान्यानी स्वत: सोबती दुसन्याना...

इंदिरा गांधी महाविद्यालयात पदवीदान कार्यक्रम संपन्न प्रत्येक पदवी घेणान्यानी स्वत: सोबती दुसन्याना रोज़गार दिले पाहिजे प्र.कुलगुरु डॉ श्रीराम कावळे

70
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220528-WA0023.jpg

इंदिरा गांधी महाविद्यालयात पदवीदान कार्यक्रम संपन्न

प्रत्येक पदवी घेणान्यानी स्वत: सोबती दुसन्याना रोज़गार दिले पाहिजे
प्र.कुलगुरु डॉ श्रीराम कावळे

गढ़चिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : गोंडवाना विघापीठ गढ़चिरोली संलग्नित 2006 पासून शासन मान्यता प्राप्त सुरू इंदिरा गांधी महाविद्यालय गढ़चिरोली येथे काल 2022 आजादी के अमृत महोत्सव व पदवीदान कार्यक्रम यशस्वीतेने संपन्न झाले.

कार्यक्रमाचे उद्घाटक गोंडवाना विघापीठ गढ़चिरोली चे प्र. कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या शुभहस्ते झाले. मुख्य अतिथि म्हणून नाबार्ड चे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री तृणय फुलझले, विशेष अतिथि म्हणून रोटी फाऊंडेशन इंडिया चे अध्यक्ष डॉ रोहित माडे़वार नागपुर व अतिथी म्हणून संस्था अध्यक्षा सौ. मीना क. परिमल व संस्था कोषाध्यक्ष श्रीमती सरोज कैलाशचन्द्र अर्जुनवार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची अध्यक्षता विश्व शांतिदूत प्रकाश आर अर्जुनवार संस्थापक एकता सामाजिक शिक्षण संस्था गढ़चिरोली यांनी केले.

कमी शिक्षण घेणारे काही तरी काम किंवा रोजगार आपल्या जीवन यशश्वि करतात परंतु अलीकडे पदवी घेणारे जास्त बेरोजगार राहतात खरं तर प्रत्येक पदवी घेणान्यानी स्वत: सोबती दुसन्याना सुध्दा रोज़गार देण्याची व्यवस्था केले पाहिजे आणि विघापीठ हीच अपेक्षा करते असे उदगार उद्घाटक प्र कुलगुरू डॉ श्रीराम कावळे यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी नाबार्ड चे जिल्हा व्यवस्थापक तृणय फुलझले यांनी सांगितले की नौकरी किंवा उघोग प्राप्त करण्यासाठी भरपुर मेहनत करावा लागते तुम्हीं अधिक शैक्षणिक मेहनत करूण जिद्द व चिकाटीने स्वत:है चा आणि जिल्ह्याच्या विकास करू शकतात आणि ते केलेच पाहिजे.
त्याच प्रमाणे डॉ रोहित माडे़वार यांनी विघार्थ्याना पदवी घेण्याची ह्या वय जीवनाची टर्निंग प्वाइंट राहते आपण कष्ट करा आणि जगाला जिंकूण घ्या असे समझावून सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष विश्व शांतिदूत श्री अर्जुनवार यांनी आजादी के अमृत महोत्सव अंतर्गत आजादी च्या वेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारतात अनेक बोली भाषा आणि सहासे राजा महाराजा चा रियासतांना एक केले, भारत ला हिंदुस्तान व हिंदुस्तान ला समग्र भारत बनविले तेंव्हा देशात 75 प्रतिशत लोकांकळे शरीर ढाकण्याकरिता वस्त्र नव्हते तेव्हां गांधी जी नी स्वत:हचा शरीरातील सर्व वस्त्राचा त्याग करूण फक्त एका लंगोटी वर जीवन जगले. आज़ादी साठी क्रांतिकारक सोबत समाज सेवी, राजनेता, वकील, लेखक, कवि सर्वानी योगदान दिले परंतु गांधी जी यांनी लोकांना एक संघ करण्यासाठी देशातील अनेक क्षेत्रात चरखा व खादी संघ स्थापण करूण आर्थिक, सामाजिक व सम्मानाची आजादी मिळवूण दिले असे समझावून सांगितले.

यावेळी पदवीदान सोबतच रासेयो विभाग प्रमुख प्राध्यापक दीपक ठाकरे तसेच उत्कृष्ट विघार्यांचा प्रशस्ति पत्र द्वारे सम्मान करण्यात आले.
कार्यक्रमाचा प्रास्तावना प्रा. सुषमा बुरले, संचालन प्रा. विशाल भांडेकर तसेच आभार प्रदर्शन प्रा. प्रमोद सहारे यांनी केले. कार्यक्रमाचा यशश्विते साठी रासेयो विभाग प्रमुख प्राध्यापक दीपक ठाकरे, प्रा. मनिषा ऐलमुलवार तथा सुनील गोंगले यांनी अथक प्रयत्न केले.

सदरील कार्यक्रमात इंदिरा गांधी महाविद्यालय गढ़चिरोली येथिल राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्राध्यापक दीपक ठाकरे यांनी

निवेदनकर्ता
प्राध्यापक दीपक ठाकरे
राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख
इंदिरा गांधी महाविद्यालय गढ़चिरोली

Previous articleसावरमाळ ‘येथील खून प्रकरणी आरोपी अटकेत. “मुक्रमाबाद पोलीसांची पून्हा उल्लेखनीय कामगिरी’
Next articleगडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाच्या स्थितीबाबत ओबीसी समर्पित आयोगाला निवेदन खा.अशोकजी नेते
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here