Home माझं गाव माझं गा-हाणं वल्लभ हाँस्पीटलच्या आयसीयु विभागात लागली आग 🛑

वल्लभ हाँस्पीटलच्या आयसीयु विभागात लागली आग 🛑

72
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 वल्लभ हाँस्पीटलच्या आयसीयु विभागात लागली आग 🛑
✍️विरार 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पालघर :-⭕विरार तालुक्यातील विजय वल्लभ या #कोविड_हॉस्पिटल च्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या #आयसीयू विभागाला आज पहाटे ३ च्या सुमारास अचानक आग लागली.

या भीषण दुर्घटनेत लागलेल्या आगीत होरपळून १३ कोविड रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर उर्वरित रुग्णांना इतर कोविड रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला, संबंधित प्रशासनाला लवकरात लवकर उपाययोजना करित परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी निर्देश दिले.

याप्रसंगी रुग्णांच्या नातेवाईकांना भेटून त्यांचे सांत्वन केले त्याचप्रमाणे सदर दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून, दोषींवर कडक कारवाई करण्याबाबत आदेश दिले.

वसई – विरार महापालिकेच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.⭕

Previous articleअंबुलगा येथील पाच शेतकऱ्यांना लावली हळद,एकरी दिड ते दोन लाख रूपयाचा होणार नफा बाजार भावामुळे शेतकऱ्यांची होणार चांदी
Next articleप्रेयसीला भेटायला कुठलं स्टिकर लावायचं साहेब! तरुणाचा पोलिसांना प्रश्न✍️
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here