Home गडचिरोली खांदला राजाराम येथे नक्षली पञके आढळली। येथील ग्रा.पंचायत व पेसा समिती 17.50...

खांदला राजाराम येथे नक्षली पञके आढळली। येथील ग्रा.पंचायत व पेसा समिती 17.50 लक्ष रुपये हडप केल्याचा आरोप.

116
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220523-WA0024.jpg

खांदला राजाराम येथे नक्षली पञके आढळली।
येथील ग्रा.पंचायत व पेसा समिती 17.50 लक्ष रुपये हडप केल्याचा आरोप.
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):अहेरी तालुक्यातील खांदला येथे ग्राम पंचायत ला पार्टी कडुन क्रांतिकारी लाल सलाम चिट्टि लिहिण्याचे कारण म्हणजे,हे खांदला ग्राम पंचायत चे 11 रु प्रमाणे एग्रिमेंट झाला तेंदु पत्ताचे पैसे लोंकांचे असुन लोंकांना 10 रु प्रमाणे देण्याचा विचार सुरु आहे.व 1 रु तुम्हचे खांदला ग्राम पंचायत चे लोक खाले असुन त्याचे नाव व्येकंटेश अलोणे,हा ग्राम पंचायत चा चौकिदार राहून सर्व जनतेचा नुकसान केला आहे.म्हणुन चौकिदार चा पद राजीनामा देणे गरजेचे आहे.तर सजा भा.का.पा.सजा द्यायचा आहे.ठेकेदारी करायच म्हणजे जनतेचा नुकसान करणे न्याय च्या विरोधात आहे.म्हणुन त्यांना सजा देणे आहे.याचा सोबत मिळुन जनतेचा नुकसान केलेले गद्दार संदु पैदाम खांदला दुर्गा आलाम पत्तीगाव भगवान मडावी चिरेपल्ली.पांडु गावडे मरनेली.माधव कुळमेथे रायगट्टा.बिच्चु मडावी गोलाकजी.हे लोक केले आहे.यांना बिलकुल सोडनार नाही.17.50 लक्ष रु जरुर वसुल करणे आहे या विषयावर ग्रामपंचायत वाले सभा घेऊन सर्व गावचे हजर राहावे विषय इतकाच आहे.आणी खांदलामध्ये जे झाला तेच हिशोब ग्राम पंचायत राजाराममध्ये झाला आहे त्यांना पण सबक सिकवाचा आहे असे नक्षली पञकामध्ये आढळले आहे.

Previous articleभाजयुमोच्या देवळा तालुकाध्यक्षपदी योगेश उर्फ नानू आहेर यांची निवड
Next articleगुरवळा नेचर सफारी क्षेञातुन होणारी अवजड वाहतुक थांबवावी।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here