राजेंद्र पाटील राऊत
करडखेड ता.देगलूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव करडखेड ता देगलुर येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात साजरा करण्यात आला
.करडखेड चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या नियोजीत जागेवर ध्वज फडकवुन अभिवादन करण्यात आले .या भागातील जिल्हाचे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शाम पाटील कु.शा.वाडीकर यांनी करडखेड चौकात संभाजी महाराजांचा ध्वज उभारुन त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारहावा म्हणुन प्रयत्नशील होते त्यांचा परवा अपघाती निधन झाले त्यामुळे प्रथम त्यांना सर्व शिवप्रेमीच्या वतीने श्रध्दांजली अर्पन करुन पाटील साहेबांचे राहीलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी या भागातील शिवप्रेमीनी या पूढाकार घेतला आहे .
यावेळी या भागातील युवा नेतृत्व अनिकेत पाटील राजुकर , पंकज देशाई करडखेडकर , श्रीनिवास भाऊ मंदीलवार , बालाजी ईबितवार , बालाजी पाटील सांगवीकर , नामदेव पाटील थडके , जेजेराव पाटील करडखेड वाडीकर , प्रदिप पाटील ईंगोले ,बालाजी जाधव सर , उमाकांत पाटील भुताळे , श्रध्दा शाम पाटील , मानसी शाम पाटील ,दिलीपकुमार सुगावे , सदाशिव पाटील , गणपतराव शिळवने सरपंच ,नारायन पाटील ऊंन्दीकर , दिगंबर पाटील गाढवे ,संतोष सावकार, गजलवार पत्रकार साहेब ,मिलींद सोनकांबळे पत्रकार आदी उपस्थित होते.