Home नाशिक सोयगाव/दाभाडी शिवरोड चौफुलीवर बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने छत्रपती संभाजीराजे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात...

सोयगाव/दाभाडी शिवरोड चौफुलीवर बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने छत्रपती संभाजीराजे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी!

86
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220514-WA0022.jpg

सोयगाव/दाभाडी शिवरोड चौफुलीवर बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने छत्रपती संभाजीराजे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी!
मालेगांव तालुक्यातील सोयगाव/दाभाडी शिवरोड चौफुली जवळील शिवनेरी चौक व यशवंत चौक बाँर्डरवर आज दिनांक 14/मे/2022 रोजी बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे व सर्व समाजातील दैवत महापुरुषांना सदैव रुदयस्पर्शी माननारे असे दैवत प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेली छत्रपती संभाजीराजे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषपुर्ण वातावरणात साजरी करण्यात आली आणि विषेश म्हणजे त्या समयी मात्र सर्व समाजातील युवकांमध्ये खरोखरच हम सब एकतेचा भयंकर मोठा अलौकीक असा आदर्श बघायला मिळाला….
दैवत प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीने छत्रपती संभाजीराजे जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहकारी मित्र म्हणून विषेश करुन चंद्रमा हार्डवेअरचे प्रतिष्ठित डिलर तथा सोयगाव/दाभाडी शिवरोड परिसरातील युवा लिडर सर्वश्री,भुषण दादा बच्छाव,रवि दादा निकम,शेखर जाधव,पवन पाटील,सागर पाटील,चेतन पाटील,शिवम पाटील,मयुर पाटील,राकेश पाटील,राजेश खरे,अजय उशीरे,विशाल उशीरे,पंकज जाधव,खुशाल चव्हाण,ललित खैरनार,किरण बोरसे,सचिन(किराणा)निकम, योगेश्वर निकम,हर्षल निकम,ओम निकम,सचिन निकम,धिरज निकम,सुभाष परदेशी,आकाश पवार,प्रविण पवार,भावेश पवार,राजु पवार,समाधान सोनवणे,सागर सोनवणे,सतीश सोनवणे,क्रुष्णा सोनवणे,साहेबराव सोनवणे,सोमनाथ सोनवणे,राहुल शिंदे,अभिषेक शिंदे,संदीप शिंदे,रुषिकेश वैद्य,गौरव गायकवाड,गौरव नागमोती,गौरव जाधव,गौतम जगताप,गोरख बोरसे,चेतन लष्कर,निखिल सुर्यवंशी,सागर देवरे,तात्या अहिरे,प्रविण अहिरे,व दादा मामा या सह सर्वच समाजातील छत्रपती संभाजीराजे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते….
कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तथा दैवत प्रतिष्ठानचे मुख्य संस्थापक श्री.सचिन अहिरे यांनी सर्वच समाजातील युवकांची उपस्थिती बघुन आपल्या सगळ्यांच्या अखेरच्या स्वासा पर्यंत असाच एकोपा हा यापुढे सुद्धा सैदव टिकून राहावा म्हणून श्री.सचिन अहिरे यांच्या डोळ्यातील आनंद अश्रुने स्पष्ट दिसुन येत होते…..
कार्यक्रमाच्या शेवटी दैवत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.सुरेश दादा गायकवाड व उपाध्यक्ष श्री.बबलु दादा जगताप यांनी सर्व उपस्थितांचे अगदी मनापासून जाहीर आभार मानले व बुद्धपौर्णिमा निमित्त आयोजित केलेली छत्रपती संभाजीराजे महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली….

_बातमीदार_
_सुभाष कचवे_
_सिनियर रिपोर्टर_
युवा मराठा न्युज नेटवर्क चँलेंज
मालेगांव (विभाग) महाराष्ट्र राज्य

Previous articleयुवा मराठा न्यूज च्या बातमीची दखल, फर्जी कोतवालची तहसीलदार यांनी घेतली परेड….
Next articleकरडखेड ता.देगलूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here