Home उतर महाराष्ट्र जनजागृती साठी “सावधान” फलक लावुन,निजामपूर पोलीस स्टेशन तर्फे करण्यांत आले नागरीकांना सतर्कतेचे...

जनजागृती साठी “सावधान” फलक लावुन,निजामपूर पोलीस स्टेशन तर्फे करण्यांत आले नागरीकांना सतर्कतेचे आव्हान

39
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220511-WA0003.jpg

जनजागृती साठी “सावधान” फलक लावुन,निजामपूर पोलीस स्टेशन तर्फे करण्यांत आले नागरीकांना सतर्कतेचे आव्हान

दिपक जाधव
वासखेडी – येथील धुळे पोलीस अधिक्षक सो, प्रविण पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक,प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी, मैराळे साहेब,यांच्या मार्गदर्शनाने,निजामपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक, श्रीकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक,शिरसाठ,तसेच गणेश परदेशी, प्रशांत ठाकुर ,हरीश पाटील,सागर ठाकुर,आदींनी परीसरातील नागरीकांना फसवणुकीला आळा बसावा यासाठी जनजागृतीपर “सावधान” फलक लावत सतर्कतेचे आव्हान देखील करण्यांत आले,सोशल मीडियाद्वारे देखील जनजागृती करण्यांत आली, गांडुळ,दोन तोंडाची मालन,कापर तार औषधी पांढरा कांदा, गुप्तधनासाठी,नागमणी,काळी हळद,जुने रेडिओ ,टी,व्ही,ट्युब,कमी, किंमतीचे सोने मिळेल,पैसे डबलचे केले जातील आदी प्रलोभने,परीसरातील नागरीकांना, परराज्यातील नागरीक तसेच व्यापारी वर्ग, यांच्या सतत होत असणारी फसवणुकीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने हा “सावधान”जनजागृती फलक लावल्याणे परीसरातील फसवणुकीस आळा बसेल असा उपक्रम राबवण्याचा ध्यास श्रीकांत पाटील यांनी केला,व नागरीकांना आव्हान देखील केले, वरील कुठल्याही प्र कारची फसवणुक झाली असल्यास त्यांनी त्वरीत संपर्क साधावा जेणे करुन पुढील फसवणुकीस आळा बसेल ,संपर्कासाठी निजामपूर पोलिस स्टेशन (०२५६८)२७६२३३, धुळे पोलीस,कंट्रोल रूम (०२५६२)२८८२११,२८८२१३,२८८२१२,याक्रमांकावर संपर्क साधावा असे नागरीकांना आव्हान करण्यांत आले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here