Home युवा मराठा विशेष आधी गुरुसी वंदावे,मग साधन साधावे,गुरु म्हणजे माय बापं नाम घेता हरतील पापं

आधी गुरुसी वंदावे,मग साधन साधावे,गुरु म्हणजे माय बापं नाम घेता हरतील पापं

109
0

आशाताई बच्छाव

IMG-20220713-WA0021.jpg

आधी गुरुसी वंदावे,मग साधन साधावे,गुरु म्हणजे माय बापं नाम घेता हरतील पापं

गुरू त्यांच्याजवळील ज्ञान आणि अनुभवातून शिष्याला मार्गदर्शन करत असतात. जीवन जगत असतांना या ज्ञान आणि अनुभवाची प्रत्येकाला गरज असते. स्वानुभवातुन शिकण्यापेक्षा एखादया व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे जीवनातील समस्या लवकर सोडविता येतात आणि जीवन सुखी-समाधानी होते. थोडक्यात जीवनात गुरूशिवाय तरणोपाय नाही. म्हणूनच जन्म देणारी आई असो अथवा अध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सद्गुरू असोत खरा गुरू मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. ज्याच्या जीवनात खरा गुरू अथवा सद्गुरू आहे त्याचे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र शिष्याला गुरूं प्रती कृतज्ञता आणि श्रध्दा असणे गरजेचे आहे. यासाठीच गुरूपौर्णिमेचे महत्त्व प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे.जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई, शहाणे करुन सोडी, सकळं जना,तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Previous articleवंचीत व सामान्य माणसाच्या समस्यांना वाचा फोडून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी निर्भिडपणे काम करणारा पत्रकार : भारत सोनकांबळे
Next articleगुरुब्रह्मा गुरुविर्ष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here