Home नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्ड आयोजित शीख समाज बांधवांच्या वतीने इंजिनीयर हरजिंदर सिंग संधू...

सचखंड गुरुद्वारा बोर्ड आयोजित शीख समाज बांधवांच्या वतीने इंजिनीयर हरजिंदर सिंग संधू यांना द वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ अर्थ 2022 व सावित्री गौरव पुरस्कार 2022 ने सन्मानित.

79
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220511-WA0002.jpg

सचखंड गुरुद्वारा बोर्ड आयोजित शीख समाज बांधवांच्या वतीने इंजिनीयर हरजिंदर सिंग संधू यांना द वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ अर्थ 2022 व सावित्री गौरव पुरस्कार 2022 ने सन्मानित.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क

संचखंड गुरुद्वारा बोर्ड आयोजीत सिख समाजाच्या वतीने सामुहिक विवाह सोहळ्यात इंजि हरजिंदर सिंघ संधू यांच्या उत्तम सामाजिक कार्याची दखल घेऊन “द वर्ल्ड रेकाॅर्ड ऑफ द अर्थ 2022” वर्ल्ड लेवल पुरस्कार व सावित्री गौरव पुरस्कार 2022 जिल्हा लेवल पुरस्कार मिळवून सिख समाजा चे नावलौकिक केल्याबद्दल आदरणीय पंजप्यारे साहिबांन यांच्या शुभहस्ते व गुरुद्वारा बोर्डाचे सर्व सदस्य,गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदर सिंघ वाधवा,रविंदर सिंघ कपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल व शिरोपाव देऊन आशिर्वादरूपी सन्मान करण्यात आले
यावेळी हरजिंदर सिंघ संधू
जिल्हा सरचिटणीस,प्रेस संपादक व पत्रकार सेवा नांदेड ,शहर जिल्हाध्यक्ष (सो.मी) काँग्रेस भ नादेंड यांनी हे गुरू घरचे आशिर्वाद मिळणे हे माझे
भाग्यच आहे असे त्यांनी उद्गार काढले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here