Home नांदेड ब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम...

ब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक

75
0

आशाताई बच्छाव

IMG-20220928-WA0003.jpg

‘ब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक

देगलूर प्रतिनिधी, गजानन शिंदे , युवा मराठा न्युज नेटवर्क

दि.27/09/2022 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व स्वामी विवेकानंद महाविद्यालय,शिरूर ताजबंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ब विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत देगलूर महाविद्यालयास मुलांचा संघास सलग दुसऱ्या वर्षीही प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.या संघाचे प्रशिक्षक म्हणून डॉ.निरजकुमार उपलंचवार यांचे मार्गदर्शन लाभले तसेच प्रा.वावधाने दीपक,प्रा.हाके सिताराम,श्री.मधुकर कांबळे यांचा सहकार्य लाभले आहे. या संघात प्रतिनिधित्व करणारे देगलूर महाविद्यालयतील खेळाडू,विलास पोकर्ने, अश्वजीत वाघमारे,हळदे सुधीर,सिद्धार्थ सोनकांबळे,गायकवाड प्रमोद,सुमेध सोनकांबळे यांनी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.यांचे अड्त व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश पाटील बेंबरेकर, संस्थेचे सचिव श्री शशिकांत चिद्रावार , उपाध्यक्ष श्री नारायणराव मैलागीरे, सहसचिव श्री सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष श्री विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य श्री राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , श्री देवेंन्द्र मोतेवार ,श्री गंगाधर जोशी, श्री जनार्दन चिद्रावार, श्री रवींद्र अप्पा द्याडे. श्री चंद्रकांत प्राचार्य डॉ. मोहन खताळ, उप प्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उप प्राचार्य श्री निवृती गोविंदवार , लोकप्रशासन विभागप्रमुख तसेच प्रसिद्धी प्रमुख डॉ. बी. आर. कतुरवार , पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी यांनी आभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here