Home बुलढाणा कौतुकास्पद! नांदा सौख्यभरे! अखेर विधवा भावजयीसोबत लहान दिरानं बांधली लग्नगाठ!     ...

कौतुकास्पद! नांदा सौख्यभरे! अखेर विधवा भावजयीसोबत लहान दिरानं बांधली लग्नगाठ!         

125
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220511-WA0004.jpg

कौतुकास्पद! नांदा सौख्यभरे! अखेर विधवा भावजयीसोबत लहान दिरानं बांधली लग्नगाठ!                                                  बुलढाणा,(स्वप्निल देशमुख ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)-                                  वानखेड मधील तरुणानं विधवेशी लग्न करत दिला आयुष्यभराचा आधार वहिनीचं वैराग्य दूर केलं, भावाच्या मृत्यूनंतर मुलांसाठी वहिनीशी लग्न
लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, असे म्हटले जाते. मात्र ही नाती अपघातांनी हिरावली तर काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे नसते.
वानखेड गाव ता. संग्रामपुर येथील श्री रामदास दामधर यांच्या मुलांचा आदर्श विवाह पडला पार
सविस्तर वृत असे की, वानखेड गाव येथील गुरूदेव मंडळांचे सेवेकरी श्री रामदास दामधर तथा यांच्या मोठ्या मुलाचे काही दिवसाअगोदर आजाराने निधन झाले असतांना मोठ्या मुलाच्या निधनाने सुन आणी एक मूलगा लहान व मूलगी मोठी निरागस मुलांच्या भविष्याचा विचार करून सुन नंदा च्या सुखी संसाराला त्यांनी आपल्या दोन नबंरच्या मुलांचे हरीदास सोबत आज शुभमंगल लावुन दिले
*त्यांच्या या निर्णयामुळे सर्वत्र कौतुक होत आहे…*
गुरूदेवाच्या विचारधारेचे असलेले वानखेड गाव येथील दामधर कुटुंबीयांचे आज सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे एका तरुणानं मात्र समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवत एका विधवा महिलेशी विवाह (Marriage with widow woman) केला आहे. त्याने संबंधित महिलेला आयुष्यभराचा आधार दिला आहे.
या अनोख्या लग्नामुळे संबंधित तरुणाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
महिलेच्या पतीनं अशी अचानक साथ सोडल्यानं संबंधित महिलेवर दु:खाचा डोंगर कोसळला होता.

Previous articleजनजागृती साठी “सावधान” फलक लावुन,निजामपूर पोलीस स्टेशन तर्फे करण्यांत आले नागरीकांना सतर्कतेचे आव्हान
Next articleशिवशंकर पाटील यांची युवा मराठवाडा अध्यक्ष पदी निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here