Home नांदेड शिवशंकर पाटील यांची युवा मराठवाडा अध्यक्ष पदी निवड

शिवशंकर पाटील यांची युवा मराठवाडा अध्यक्ष पदी निवड

118

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220511-WA0005.jpg

शिवशंकर पाटील यांची युवा मराठवाडा अध्यक्ष पदी निवड

संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी

शिवशंकर पाटील कलंबर कर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार उच्चअधिकारी समितीचे अध्यक्ष डॉ प्रकाश पोकळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली त्यांच्या या नियुक्तीबद्दल अनेकांनी अभिनंदन केले