• Home
  • अन्याय अत्याचार भष्ट्राचार विरोधी समीती महाराष्ट्र राज्य या समीती मध्ये मुरुमगाव जि.गडचिरोली येथिल रोशन कवाडकर यांची गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी दुसर्यांदा निवड।

अन्याय अत्याचार भष्ट्राचार विरोधी समीती महाराष्ट्र राज्य या समीती मध्ये मुरुमगाव जि.गडचिरोली येथिल रोशन कवाडकर यांची गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी दुसर्यांदा निवड।

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220511-WA0007.jpg

अन्याय अत्याचार भष्ट्राचार विरोधी समीती महाराष्ट्र राज्य या समीती मध्ये मुरुमगाव जि.गडचिरोली येथिल रोशन कवाडकर यांची गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी दुसर्यांदा निवड।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):अन्याय अत्याचार भष्ट्राचार विरोधी समीती महाराष्ट्र राज्य,या संघटनेची बैठक दिं.10/05/2022 ला संपन्न झाली.यावेळी अन्याय अत्याचार भष्ट्राचार विरोधी समीती महाराष्ट्र राज्य चे “संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी “” यांनी निवड करुण त्यांना तसे नियुक्तिपञ दिले.
महाराष्ट्रात
माहीती अधिकार,मानवीहक्क,पञकार संरक्षण,भष्ट्राचार निर्मूलन,ग्राहक संरक्षण,कायद्याचा प्रचार,प्रसार करण्यात येणार आहे.त्याच प्रकारे नांगरिकांना व शासकिय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.पञकार व माहीती अधिकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संघटन तयार करुन भ्रष्ट नोकरशाहीचा माहीती अधिकार कायद्याचा वापर करुन पद्राफास करणार आहे.सामाजीक,शैक्षणिक,सांस्कृतिक,वैधकिय क्षेत्रात,सरकारी कामाच भ्रष्टाचार होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन उपोषण, आंदोलण करु अशी माहीती संस्थांपक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी दिली.
या निवडी बंदल यांचे सर्व स्तरावरुन अभिंनंदन होत आहे.

anews Banner

Leave A Comment