Home गडचिरोली अहेरी आलापल्ली येथील शासकिय मुलांचे वसतीगृह सुरू करा।

अहेरी आलापल्ली येथील शासकिय मुलांचे वसतीगृह सुरू करा।

82
0

राजेंद्र पाटील राऊत

अहेरी आलापल्ली येथील शासकिय मुलांचे वसतीगृह सुरू करा।
गडचिरोली:,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)  दिंनाक 26 एप्रिल 2022 रोजी,शासकिय मुलांचे वसतीगृह अहेरी, आलापल्ली येथील विद्यार्थ्यांनी वस्तीगृह सुरु करण्यासंदर्भात अहेरी विधानसभेचे आमदार श्री धर्मराव बाबा आत्राम साहेब यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात मटले की,शासनाने कोव्हिड च्या काळात सर्व महाविद्यालय आणी वस्तीगृह बंद करण्यात आले होते.पंरन्तु आता महाराष्ट्र शासनाने कोविड च्या सर्व नियमांना शीतिल करुन महाराष्ट्रत पुन्हा सर्व महाविद्यालय आणी वस्तीगृह सुरु करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
पंरन्तु शासकिय मुलांचे वसतीगृह अहेरी, आलापल्ली या आमच्या दोन वस्तीगृह अजुन पर्यन्त सुरु करण्यात आले नाही.
म्हणुन अहेरी आणी आलापल्ली दोन्ही वस्तीगृह प्रवेश मिळालेले आम्हा सर्व विद्याध्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.व तसेच आमच्या आई वडीलांचे आथिक परिस्थिती बिकट असल्यामुळे आम्ही खोली करुन शीक्षण घेऊ शकत नाही.
म्हणुन मानणीय आमदार साहेब आपण आम्हा सर्व विद्याध्याचे विचार करुन, आमचे अहेरी आणी आलापल्ली चा शासकिय मुलांचे वस्तीगृह सुरू करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे असे निवेदनात मटले आहे.
यावेळी आमदार श्री धर्मराव बाबा आत्राम यांनी उपस्थित सर्व विद्याथ्याना शब्द दिले कि,शासकिय मुलांचे वसतीगृह अहेरी आणी आलापल्ली हे लवकरात लवकर सुरु करण्यासाठी मि प्रयत्न करतो असे ते म्हनाले .
यावेळी उपस्थित येरमनार माजी सरपंच श्री बालाजी गावडे,सामाजीक कार्यकता श्री बाबूराव तोररेम,श्री मंतय्या आञाम वसतीगृह चे विद्यार्थि ,सिताराम गावडे,रेणु गावडे,दरसु गावडे,राकेश नरोटे,राकेश विडपी,प्रकाश विडपी,आमार गावडे,साई कुळमेथे,अनिल हिचामी,विनोद मडावी,बानेश कुळमेथे,अनिल हिचामी,संजय दबका,तथा शासकिय मुलांचे वसतीगृह अहेरी , आलापल्ली मधील विद्यार्थि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here