Home नाशिक गावाकडच्या (लखमापूर) पोराची गरुडझेप

गावाकडच्या (लखमापूर) पोराची गरुडझेप

60
0

राजेंद्र पाटील राऊत

गावाकडच्या (लखमापूर) पोराची गरुडझेप
प्र.सागर कांदळकर
पाच वर्ष आपल्या कुटुंबापासून दूर राहुन खडतर प्रवास पार करून त्यांनी आज आपले शिखर गाठले. यावेळी कुटुंबियांच्यायांच्या डोळ्यातही आनंदाश्रु तरळले.

महाराष्ट्रातील नाशिक जिल्हातील बागलाण तालुक्यातील लखमापुर गावातील तुषार दादाजी देवरे (दत शल्यचिकत्सक) यांचा डॉ. होण्याचार प्रवास सुरू केला त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जि. प. शाळे मधुन पुर्ण केले माध्यमिक शिक्षणही पंडित धर्मा महाविद्यालय ल.पुर यातून पुर्ण केले. आणि उराशी ध्येय बाळगुन निघालेल्या डॉ. देवरे यांनी उच्च माध्यमिक शिक्षण मालेगाव म.स.गा महाविदयालयातून खूप हाल अपेष्टानी व कष्टांनी पूर्ण केले.पण उंच झेप घेण्याची जिद्द त्यांना मागे येऊ देत नव्हती. बस मनाशी एकच स्वप्न होती कि ध्येयाला गाठायची तेही अवघड होते.

ही बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी वैदयकिय प्रवेशासाठी लागणारी परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी MHT-CET चा अभ्यास चालू केला. पण देवालाही त्यांचा प्रवास अजुन खडतर करायचा होता. आणी अचानक परीक्षेच्या तिन महिन्यापूर्व भारतीय उच्च न्यायालयाचे पत्रक येते कि वैदयकिय प्रवेशासाठी NEET परीक्षा ग्राह्य धरली जाईल. आता तीन महिन्यावर परिक्षा पुढे काय याचा विचार न करता अचडनीना मात देत सामोरे जात तयारी सुरू केली – त्यात ते पुन्हा त्यात चांगल्या ..गुणांनी उत्तीर्णही झाले. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलीले आई वडिल शेतकरी असताना त्यांनी डॉ. देवरे यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी वैदयकिय शिक्षण घेण्यास पाठिंबा दिला पण संघर्ष अजुन आता तर संघर्षाला सुरुवात झाली होती

घरची परिस्थिती मध्यमवर्गीय व हालाकिची असतानाही अनेक अडचनीना सामोरे जाऊन डॉ. तुषार देवरे यांनी आपले शालेय आपण अडचनीवर मात करून एक नवे उदाहरण जगासमोर ठेवले.

आज त्यांचे स्वप्न गोरगरिबाना मदत करण्याचे आहे अश्या ह्या प्रवासाला व डॉ. तुषार देवरे यांना युवा मराठा न्यूज चा सलाम ..

Previous articleरेल्वे हद्दीतील बांधकाम धारकांचे अतिक्रमण थांबविण्यासंदर्भात आम्ही सकारात्मक…..पण – रेणू शर्मा
Next articleकळवणच्या सुळे गावात रेशन दुकानदाराकडून ग्राहकाला मारहाण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here