Home विदर्भ बुलढाणा जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण औजाराचा लोकार्पण सोहळा संपन्न

बुलढाणा जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण औजाराचा लोकार्पण सोहळा संपन्न

192
0

राजेंद्र पाटील राऊत

बुलडाणा : स्वप्निल देशमूख ब्यूरो चीफ युवा मराठा न्यूज
दिनांक. १५/०८/२०२१ रोजी तालूका कृषि अधिकारी कार्यालयात नानाजी देशमूख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण सन २०-२१योजने अंतर्गत लाभ घेतलेले लाभाथ्या चे यंत्र /औजारे यांचा उदघाटन लोकार्पण सोहळा माजी मंत्री व जळगाव मतदारसंघाचे आमदार डाँ श्री संजयजी कुटे यांच्या हस्ते संपन्न इााला सदर कार्यक्रमासाठी खामगाव उपविभागाचे उपविङागीय कृषि अधिकारी श्री दीपक पटेल सर, तालूका कृषी अधिकारी श्री वाकोडे सर मंडऴ कृषी अधिकारी कृ. गाडे मँडम, कृषी साहाय्यक कृ सिनगारे मँडम सूनगाव, कृषी सहायक कृ थोरात, कृ माहूलकर श्री सावदेकर सर भाजपा यूवा मोर्चा अध्यक्ष सचिन बाप्पू देशमूख ,श्री राठोड सर, श्री भगत सर, तसेच समूह सहायक पवन नवथळे सूनगाव व भाजपा पदाधिकारी व कार्यकत्याची उपस्थिती होती.

Previous articleजिल्ह्यातील आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी पालघर जन आरोग्य हक्क समिती छेडणार आंदोलन
Next articleभाईजी फाऊंडेशन चा एक हात मदतीचा ……. पूरग्रस्तांना मदत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here