Home नाशिक मालेगांव महापालिकेचा महाप्रताप एम.बी.शुगर दिली बेकायदेशीर पाईपलाईन;माहिती अधिकार कार्यकर्त्याने केला भांडाफोड..!

मालेगांव महापालिकेचा महाप्रताप एम.बी.शुगर दिली बेकायदेशीर पाईपलाईन;माहिती अधिकार कार्यकर्त्याने केला भांडाफोड..!

373
0

राजेंद्र पाटील राऊत

मालेगांव महापालिकेचा महाप्रताप
एम.बी.शुगर दिली बेकायदेशीर पाईपलाईन;माहिती अधिकार कार्यकर्त्याने केला भांडाफोड..!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव– नाशिक जिल्ह्यातील मालेगांव महानगरपालिका सतत या ना त्या कारणावरुन चर्चत येत असते.भ्रष्टाचाराच्या अनेक मुद्द्यावर या महानगरपालिकेची अब्रु पुरती वेशीवर टांगली गेली आहे.
अशातच आता मालेगांव महानगरपालिकेचा अजब गजब महाप्रताप चव्हाटयावर आला असून,गेल्या सन २०१९ पासून कुठलीही अधिकृत कागदपत्रे केलेली नसताना महापालिकेच्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी काही पोटभरु नगरसेवकांना हाताशी धरुन निळगव्हाण शिवारात असलेल्या एम.बी.शुगर मिलला बेकायदेशीरपणे पाईपलाईन देऊन रोजचे लाखो लिटर पाणी गैरप्रकाराने या कंपनीला पुरविण्याचा धडाका लावला आहे.सामान्य जनतेच्या खिशाला झळ बसवून या कंपनीला हे बेकायदेशीररित्या पाणी देण्याचे महापाप भ्रष्ट कर्मचाऱ्यांसह तथाकथित नगरसेवकांनी केल्यामुळे आणि या गैरकृत्याचा भांडाफोड एका महिती अधिकार कार्यकर्त्याने केल्यामुळे आता सगळ्याचेच धाबे दणाणले आहे.
उद्या वाचा- कागदपत्रांची जमवाजमव करताना होत आहे कर्मचाऱ्यांची दमछाक!

Previous articleतालुका आरोग्य अधिकारी कार्यालय धानोरा कडुन आशा दिवस समारोह कार्यक्रम उत्साहात साजरा।
Next articleचलो दिल्ली ! चलो दिल्ली!! चलो दिल्ली!!! व्यर्थ ना होवो अमर बलिदान !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here