Home सोलापूर बार्शी शहर पोलीस ठाणे अंतर्गत बार्शी शहरातील सुभाष नगर व शिवाजी नगर...

बार्शी शहर पोलीस ठाणे अंतर्गत बार्शी शहरातील सुभाष नगर व शिवाजी नगर पोलीस चौकीचे उद्घाटन.

71
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220522-WA0009.jpg

बार्शी शहर पोलीस ठाणे अंतर्गत बार्शी शहरातील सुभाष नगर व शिवाजी नगर पोलीस चौकीचे उद्घाटन.

युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चीफ biro Mahadev Gholap.

सोलापूर. ता.
बार्शी शहर पोलीस
ठाणे अंतर्गत बार्शी शहरातील सुभाष नगर व शिवाजी नगर पोलीस चौकीचे नूतनीकरणाचे लोकार्पण, सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सौ. तेजस्विनी सातपुते मॅडम व माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. जालिंदर नालकूल, माजी नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस अधिकारी वर्ग व बंधू-भगिनी उपस्थित होते.

त्याचबरोबर सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सौ. तेजस्विनी सातपुते मॅडम यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत सुधारण्यात आलेल्या बंधू-भगिनींचा सत्कार करण्यात आला.

Previous articleगार अकोले येथे आम् आदमी पार्टीचे कॉर्नर सभा सपंन
Next articleपरभणी जिल्ह्यातील ६४ गावाचा विज पुरवठा २४ तास खंडीत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here