Home सोलापूर गार अकोले येथे आम् आदमी पार्टीचे कॉर्नर सभा सपंन

गार अकोले येथे आम् आदमी पार्टीचे कॉर्नर सभा सपंन

61
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220522-WA0008.jpg

गार अकोले येथे आम् आदमी पार्टीचे कॉर्नर सभा सपंन

युवा मराठा न्यूज नेटवर्क माढा प्रतिनिधी
ज्ञानेश्वर निकम

आज गार आकोले या ठिकाणी आम आदमी पार्टी ची कॉर्नर सभा झाली. सभेसाठी गावातील सुशिक्षित वर्ग उपस्थित होता यावेळी आम आदमी पार्टीचे माढा तालुका अध्यक्ष गगन गोडसे सर यांनी आपले विचार सर्वांसमोर मांडली उपस्थितांना मधील आम आदमी पार्टी सोबत काम करण्याची इच्छा दर्शवली.तसेच महाराष्ट्राला देखील आम आदमी पार्टीच्या सरकारची गरज असल्याची तळमळ सर्वांच्या बोलण्यातून जाणवली.आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये आणि पंजाब मध्ये केलेल्या कामाचे कौतुक केले

Previous articleखत-बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा.शिवशकर पाटील
Next articleबार्शी शहर पोलीस ठाणे अंतर्गत बार्शी शहरातील सुभाष नगर व शिवाजी नगर पोलीस चौकीचे उद्घाटन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here