Home विदर्भ युक्रेन मध्ये अडकलेल्या गडचिरोली च्या विद्यार्थ्यांना स्वगृही परत आणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष...

युक्रेन मध्ये अडकलेल्या गडचिरोली च्या विद्यार्थ्यांना स्वगृही परत आणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची मुख्यमंत्र्यकडे मागणी.

100
0

राजेंद्र पाटील राऊत

युक्रेन मध्ये अडकलेल्या गडचिरोली च्या विद्यार्थ्यांना स्वगृही परत आणा

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची मुख्यमंत्र्यकडे मागणी.

आरमोरी लोकेश चिताडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क/- रशियाने काही दिवसांपासून युक्रेन विरुद्ध युद्ध फुकारल्याने युक्रेन मध्ये सद्या भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी युक्रेन मध्ये शिक्षणाकरिता गेले असता व सद्या स्थितीत विमानसेवा बंद झाल्या कारणाने अडकून पडले आहे. त्यामुळे त्यांच्या पालकांच्या सुद्धा मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ह्या सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ स्वगृही सुखरूप परत आणावे असे मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे केली आहे. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव समशेखान पठाण, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, शहराध्यक्ष सतीश विधाते आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleनायगाव येथे हजरत तवक्कल शाह वल्ली उर्स मुबारक मोठया उत्साहात साजरा करण्यात आला
Next articleदहशतवाद्यांशी आर्थिक सबंध असणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्या!! आमदार डॉक्टर देवरावजी होळी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here