Home नांदेड नायगाव येथे हजरत तवक्कल शाह वल्ली उर्स मुबारक मोठया उत्साहात साजरा करण्यात...

नायगाव येथे हजरत तवक्कल शाह वल्ली उर्स मुबारक मोठया उत्साहात साजरा करण्यात आला

76
0

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव येथे हजरत तवक्कल शाह वल्ली उर्स मुबारक मोठया उत्साहात साजरा करण्यात आला

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्यूज)

नायगाव शहरामध्ये दि 23 / 02 /2022 रोजी नायगाव जनता विकास आघाडीतर्फे तसेच मुस्लिम समाज बांधवसह सर्व समाज बांधवांनी दर वर्षी प्रमाने याही वर्षी हजरत तवक्कल शाह वल्ली उर्स मुबारक मोठया उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दर्ग्याचे मुतवल्ली शेख ताहेरसाब, नजीर चाऊस, करीम चाऊस, शेख आदम बाबा, शेख सय्यद भाई, अशोक पाटील पवार, शेख नयुम तळणीकर, शेख फेरोज, गौस भाई शेख, प्रवीण बिरेवार विठ्ठल बोरीकर अतुल मंगरूळे, गणेश देगावे पिंटू परतवाड व नायगाव जनता विकास आघाडीचे सर्व सन्माननीय सदस्या सह नायगाव शहर व तालुक्यातील सर्व भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here