Home उतर महाराष्ट्र जिल्हा बँकेचा अनोखा गै र कारभार दहिवड येथील प्रकार

जिल्हा बँकेचा अनोखा गै र कारभार दहिवड येथील प्रकार

892
0

राजेंद्र पाटील राऊत

जिल्हा बँकेचा अनोखा गै र कारभार दहिवड येथील प्रकार
(युवराज देवरे युवा मराठा न्यूज नेटवर्क)
शुक्रवार दि 25/02/2022 जि मध्यवर्ती बँक दहिवड
शाखा येथील घटना,बँकेत हजारो लोकांचे खाते असताना आणि कोट्यवधी रुपयांची रक्कम अडलेली असताना बँक स्थलांतर करण्याचा डाव गावातील लोकांनी हाणून पाडला.
बँक प्रशासन विभागाने कोणतेही पूर्वसूचना न देता,लोकांना विस्वासात न घेता,बँक स्थलांतर करून गावातील शेतकरी,कष्टकरी,मजूर ,
यांच्या कष्टाचा पैसा लुटण्याचा प्रयत्न सुरू होता.वेळीच प्रहार चे श्री संजय देवरे यांना या घटनेची भनक लागली आणि त्यांनी लगेच बँकेत धाव घेतली आणि झालेला प्रकार जनतेसमोर आला.लोकांनी प्रश्न विचारले असता बँक कर्मचाऱ्यांना समर्पक उत्तर देता आले नाही.लोकांचे पैसे ठेवी, ध्या आणि तुमची बँक कुठेही घेऊन जा,असे
संजय देवरे यांनी सांगितले. सदर घटनेवेळी कोणतेही ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here