राजेंद्र पाटील राऊत
सोनार पाडा गावातील लोकांनी उमटवला माणुसकीचा ठसा….!! ठाणे,(कैलास पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-
मानपाडा हद्दीत शंकर नगर येथे सकाळी सुमारे 8 वाजता एक मुलगा बेपत्ता झाला होता, तेथील स्थानिक सोनार पाडा गावातील काही कार्यकर्त्यांनी माणुसकी दाखवून त्या मुलास मानपाडा पोलीस स्टेशन येथे स्वाधीन केले, शंकर नगर येथील जागरूक नागरिक सुधीर काशिनाथ पाटील यांनी मानपाडा पोलीसाचे आभार मानले तसेच सामाजिक बांधिलकी दाखवून या लहान मुलांला त्यांच्या परिवाराकडे सोपवले.