Home विदर्भ मुसळधार पाऊसामुळे पुर्णानदीचे पाणी शेतीत घुसल्याने शेतनुकसानीची पाहणी करण्यासाठी मा मंत्री आमदार...

मुसळधार पाऊसामुळे पुर्णानदीचे पाणी शेतीत घुसल्याने शेतनुकसानीची पाहणी करण्यासाठी मा मंत्री आमदार श्री संजुभाऊ कुटे संग्रामपुर तालुक्यात भेटी

167
0

राजेंद्र पाटील राऊत

मुसळधार पाऊसामुळे पुर्णानदीचे पाणी शेतीत घुसल्याने शेतनुकसानीची पाहणी करण्यासाठी मा मंत्री आमदार श्री संजुभाऊ कुटे संग्रामपुर तालुक्यात भेटी

ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज नेटवर्क

पंच,पातुडॉ
बु,देऊळगाव,सावळी,भोन या गावातील शेती पिकांची पाहणी करुन संबंधित विभागाला लवकरात लवकर पंचनामे करुन प्रशासन कडे सादर करावे.मागील वर्षी च्या पिकनुकसानी पोटी मिळणार्या पिक विम्यासाठी काही तांत्रिक चुकी मुळे आज पर्यंत लढावे लागते आहे त्यामुळे आज तशी परिस्थिति उदभवु नये म्हणुन काळजी घेउन शेतकरी बंधुना मदत मिळावी या करीताचा आजचा दौरा असल्याचा पत्रकार यांच्याशी बोलतांना सांगितले,यावेळी त्यांनी सरसकट पन्नास हजार रुपए एकर शासनाने त्वरित मदत करण्याची मागणी केली.या दौर्यावेळी ता कृषी अधिकारी श्री बनसोडे,मंडळ अधिकारी श्री ऊक्रडे,श्री जाधव,विमा कंपनीचे श्री प्रसाद वनारे,पं स सभापती सौ रत्नप्रभाताई धर्माळ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री जानरावजी देशमुख, किसान आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष श्री भारतभाऊ लांघ,भाजपा तालुका अध्यक्ष श्री लोकेश राठी, सुधाकर शेजोळे, संतोषभाऊ डोसे, भगवानदास राठी, रामदास म्हसाळ, युवा मोर्चा चे जि सरचिटणीस गुणंवत खोडके,युवा मोर्चा चे जि उपाध्यक्ष श्री नारायण अवचार, अविनाश धर्माळ,नंदुभाऊ रहाटे, कपिल गवई,पराग घोराड, अमोल अवचार,संजय मेंहगे,सुनिल मेंहगे, गोपाल वाकडे, प्रकाशभाऊ पाटील,नाना निमकरडे,विजुभाऊ अढाव यासह मोठया संख्येने पुरग्र स्त शेतकरी उपस्थित होते

Previous articleभोर चा पत्ररूपी इतिहास:- मौजे किकवी
Next articleपीक’ पाहणी ठरतेय शेतकऱ्यांची नवी छळवणूक!; डोक्‍यावरचा खेळ!!; शेतकऱ्यांनी वाचला अडचणींचा पाढा –
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here