Home अमरावती दर्यापूर अमरावती मार्गावर कार मधील तरुणीवर गोळीबार, ४ आरोपींना अटक.

दर्यापूर अमरावती मार्गावर कार मधील तरुणीवर गोळीबार, ४ आरोपींना अटक.

123
0

आशाताई बच्छाव

IMG_20231209_111843.jpg

दर्यापूर अमरावती मार्गावर कार मधील तरुणीवर गोळीबार, ४ आरोपींना अटक.
————-
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती ते दर्यापूर मार्गावर मंगल कार्यालयाजवळ कार मधून जाणाऱ्या तरुणीसह तिच्या कुटुंबावर दुसऱ्या कारमध्ये आलेल्या अज्ञात हल्ला करांनी गोळीबार केला. त्यांनी दोन गोळ्या कार वर फायर केल्या. एक गोळी २७ वर्षीय तरुणीच्या कानाला स्पर्श करून गेल्याने ती जखमी झाली ही घटना रात्री साडेआठ वाजता घडली गोळीबारात जखमी झालेले तरुणी अंजनगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. या गोळीबारात तरुणीच्या काकांनाही किरकोळ मारला गेला अंजनगाव येथील हे कुटुंब अमरावती वरून चार चाकी वाहनाने विवाहित मुलीचा दर्यापूर मार्ग अंजनगाव ला रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान जात असताना एका चार चाकी वाहनातून आलेल्या अनोळखी युवकांनी धावत्या कारमधून त्यांच्या कारवर गोळीबार केला या तरुणाने दोन गोळ्या घडल्यामुळे कारके काच फुटून कार मधील मागील सीटवर बसलेल्या युतीच्या कानाला गोळी चाटून गेली काच फुटल्यामुळे कारमधील इतरही जखमी झालेत तरुणीला उपचारासाठी आपल्याला पाठवले. त्या तरुणीने वलगाव पोलीस स्टेशन येथे मोबाईल वरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली वळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र आहेरकर यांनी माहिती दिली. या प्रकरणी गोळीबार करणाऱ्यांना प्रकरणी एलसीबीने तपास चक्र फिरवून महेश जालम सिंग हारदे मलकापूर जिल्हा बुलढाणा तसेच अजय चंद्रकांत पवार मलकापूर जिल्हा बुलढाणा यांना अटक केली व त्यांच्या जवळ असलेले चार चाकी गाडीतून पोलिसांनी एक जिवंत कार्टून महेशच्या कारमधून जप्त केली याप्रकरणी महेश कडून बी एम डब्ल्यू कारसह इनोव्हा अशा दोन गाड्या कार व दुचाकी जप्त केली. तसेच त्यांच्यासोबत असलेले आकाश चव्हाण, पुरुषोत्तम राठोड, धनंजय दीधोरकर हे तिघेजण प्रसार झाले या तरुणीची चार महिन्यापूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली. महेश बंगरूळ येथे प्रॉपर्टी ब्रोकर चे काम करत होता. अति तरुणी अमरावती येथे एम टेक शिक्षण घेत होती ती तरुणी शहरात कठोरा नाका भागात अमरावतीला भाड्याने राहत होती. महेश व त्या तरुणीचे मैत्रीचे संबंध निर्माण झाले असल्याचे समजते परंतु त्या मुलीचे अंजनगाव येथे त्या मुलीचे लग्न झाले आहे असे समजले परंतु त्या मुलीने लग्न झाल्याची खोटी बाब असल्याचे सांगितले. त्या तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तिच्या तक्रारीवरून महेशने तिचे बनावट आधार कार्ड व लग्नाचे खोटे प्रमाणपत्र तयार केले तसेच खोटे भाडे करारनामा तयार करून आम्ही एकत्र राहतो असेभासवीण्याचा याचा प्रयत्न केला चौकशी दरम्यान महेश ने सांगितले. त्या तरुणीने आपल्या तक्रारीत महेश ने दहा लाख रुपयाची मागणी केली न दिल्यास तुझे फोटो व्हायरल अशी धमकी दिल्याचे तरुणीने तक्रारीत नमूद केले होते. वलगाव पोलीस सनी त्या तरुणीला दर्यापूर पर्यंत चूक सुरक्षा दिली होती त्यानंतर दर्यापूर पोलिसांनी सुरक्षा दिली नाही सदर घटना ही दर्यापूर जवळ गोळीबार झाला त्यामुळे खोल्हापूर पोलिसांच्या संपल्यानंतर त्या प्रकरणाची चौकशी दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीत घडल्यामुळे ती जबाबदारी दर्यापूर पोलिसांची सुरक्षेची जबाबदारी आहे असताना तरुणीच्या कारला सुरक्षा का मिळाली नाही याबाबत चौकशी करणार असल्याचे एसीपी विशाल आनंद यांनी सांगितले.

Previous articleमोकाट कुत्रे आपल्या दारी, देगलूर नगरपालिका मात्र बेजबाबदारी.
Next articleलेफ्टनंट चषक अकरसिंग पटले यांचा नागरी सत्कार 11 डिसेंबर ला मिटेवानी येथे ( मिटेवानीचा चषक युवकांसाठी प्रेरणा स्त्रोत )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here