Home माझं गाव माझं गा-हाणं वाखारी येथे शिवराज्याभिषेकदिन सोहळा निमित्त विविध कार्यक्रम आयोजित

वाखारी येथे शिवराज्याभिषेकदिन सोहळा निमित्त विविध कार्यक्रम आयोजित

420
0

राजेंद्र पाटील राऊत

वाखारी येथे शिवराज्याभिषेकदिन सोहळा निमित्त विविध कार्यक्रम आयोजित
वाखरी प्रतिनिधी दादाजी हिरे/युवा मराठा न्युज नेटवर्क

रविवार दि 06/06/2021 रोजी सकाळी 9 वा ग्रामपंचायत कार्यालय वाखारी ता देवळा जि नाशिक येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात हर्षोउल्ल्हासात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय वाखरी येथे गुढी उभारून राहुल पवार सरपंच यांच्या हस्ते पूजन करण्यात आले
. वाखारी येथील शिवाजी चौकात छत्रपति शिवरायांच्या स्मारकाचा दुग्धअभिषेक करून महाआरती व पूजा करण्यात आली नितीन ठाकरे दाम्पत्याच्या हातून पुजारी कुलकर्णी यांनी महास्तोत्र वदवून महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी शिवबा ग्रुपने छत्रपति शिवाजी चौक विद्युत रोशनाईने सजवला होता ह्याप्रसंगी शिवबा ग्रुपचे रविबाबा चव्हाण,नंदु निकम,दीपक आहेर,दादा गुंजाल,प्रविण जगदाळे,पंढरीनाथ जगदाळे,किशना गायकवाड़, सौरव चव्हाण,भैया भामरे,प्रितेश शिरसाठ,विशाल गायकवाड़,रवि जाधव,रमेश खरे, एकनाथ अहिरे,कमलेश ठाकरे यांच्या तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
तसेच कोविड-19(कोरोना) विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता
पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य🚨(देवळा तालुका)
“आपला तालुका आपली जबाबदारी-प्रशासणाला एक हात मदतीचा”
द वाखारी गावात करण्यात आले तालुक्यात गावा-गावात मोहिम सुरु
या उपक्रमा अंतर्गत वाखारी गावात व परिसरात निर्जंतुकिकरण करण्यात आले.
प्रसंगी उपस्थित:
देवळा तालुका अध्यक्ष. प्रविण झाडे.
पदाधिकारी*निलेश भालेराव,सुनिल शिरसाठ,
वैभव पवार,सागर अहिराव,पवन जाधव. बाकी सदस्य शांनी गावातील मठी चौक शिवाजी चौकबस स्टॉप वड नगर व परिसरात सॅनिटायझर चे निर्जंतुक पाण्याची फवारणी करण्यात आली
तसेच
भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र सचिव संदीप केदारे यांच्या मार्गदर्शन खाली आज वाखारी येथे बहूजनांचे कैवारी, स्वराज्य निर्माते श्री छञपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र सचिव संदीप केदारे ,भारतीय मानवाधिकार जिल्हा उपअध्यक्ष उत्तमराव क्षिरसागर देवळा तालूका अध्यक्ष शिवनाथ भामरे, देवळा तालूका उपअध्यक्ष शाम पवार, तालूका उपअध्य दिनकर भदाणे, तालूका उपअध्य गोविंदा भदाणे, तालूका उपअध्य नितीन चव्हाण, देवळा तालूका सचिव भाऊसाहेब झाडे वाखारी, देवळा तालूका महासचिव पंढरिनाथ जगदाळे, शहर अध्यक्ष मधूकर जगदाळे ,शहर उपअध्य गोलू भामरे, शहर सचिव दादाजी गूंजाळ, शहर महासचिव हेमंत भामरे,क्रांति खरे गणेश केदारे, तसेच शिवबा ग्रुप चे सदस्य नंदू निकम, विशाल गायकवाड, सौरभ चव्हाण,दिपक आहेर, आदि पद अधिकारी उपस्थित होत

Previous articleप्रा.टी.डी.खतकर सेवानिवृत्त
Next articleमहालपाटणे येथे शिवराज्यभिषेकदिन उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here