Home माझं गाव माझं गा-हाणं रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी सावकी फाटा ते द-हाणे फाटा येथील अडथळा असलेली वृक्षाची...

रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी सावकी फाटा ते द-हाणे फाटा येथील अडथळा असलेली वृक्षाची साफसफाई

216
0

राजेंद्र पाटील राऊत

रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी
सावकी फाटा ते द-हाणे फाटा येथील
अडथळा असलेली वृक्षाची साफसफाई
(नयन शिवदे ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
सटाणा- काल दि.६ आँक्टोबर रोजी झालेल्या सावकी फाटा येथील अपघातात मोटरसायकलवरील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याने आज सामाजिक कार्यकर्त्यांनी अपघाताला कारणीभूत ठरणारी काटेरी बाभळीची झाडे स्वखर्चाने सावकी फाटा ते द-हाणे फाटयापर्यत जे.सी.बी.व्दारे उखडून नष्ट केलीत.या फाटयावर वारवार अपघात होत असल्यामुळे हा निर्णय ग्रामपंचायत सदस्य सुनील सोनवणे,राजेंद्र जाधव गणेश जाधव व सुनील निरभवणे यांनी घेऊन सदरचा रस्ते सफाई केल्यामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

Previous articleदेगलूर येथे देगलूर – बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीची पूर्वतयारी याबाबत आढावा बैठक संपन्न
Next articleन्यू हायस्कूल तलवाडा शाळेला सपोनि निलेश केळे यांची सदिच्छा भेट.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here