Home मराठवाडा न्यू हायस्कूल तलवाडा शाळेला सपोनि निलेश केळे यांची सदिच्छा भेट.

न्यू हायस्कूल तलवाडा शाळेला सपोनि निलेश केळे यांची सदिच्छा भेट.

210
0

राजेंद्र पाटील राऊत

न्यू हायस्कूल तलवाडा शाळेला सपोनि निलेश केळे यांची सदिच्छा भेट.
_________________________
ब्युरो चिफ: बबन निकम औरंगाबाद
न्यू हायस्कूल तलवाडा या शाळेला शिऊर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश केळे साहेब यांनी सदीच्छा भेट दिली असता मुख्याध्यापक संजय खरात सर यांनी यथोचित सत्कार करुन एखाद्या दिवशी आमच्या विद्यार्थ्यांना कायदा सुव्यवस्थे बाबत मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले.यावेळी बिट जमादार टिलकचंद पवार साहेब, गोपनीय शाखेचे अविनाश भास्कर साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रामकृष्ण अंहकारे, तुषार शिरसाट ,सुरेश गायकवाड, अण्णासाहेब नलावडे, नरेंद्र पोटे ,राजेंद्र जोर्वेकर, बबनराव निकम, हसन सय्यद ,शंकर चव्हाण आदींची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here