Home माझं गाव माझं गा-हाणं महालपाटणे येथे शिवराज्यभिषेकदिन उत्साहात साजरा

महालपाटणे येथे शिवराज्यभिषेकदिन उत्साहात साजरा

303

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा — शशिकांत पवार (युवा मराठा न्यूज नेटवर्क सटाणा तालुका प्रतिनिधी )महालपाटणे तालुका देवळा येथे 348 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी सरपंच यांच्या हस्ते शिव ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांनी सामुदायिक शिव शिव ध्वजास मुजरा करून सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या
तसेच उपसरपंच योगेश सखाराम अहिरे यांनी त्यांचे वडील कै. सखाराम अहिरे यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायत कार्यालयास शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट म्हणुन दिली. याप्रसंगी ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleवाखारी येथे शिवराज्याभिषेकदिन सोहळा निमित्त विविध कार्यक्रम आयोजित
Next articleग्रामपंचायत शेळगांव (गौरी) येथे शिवस्वराज्यदिन मोठ्या उत्साहात साजरा..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.