Home कोकण .छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त व छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक...

.छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त व छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक संस्थेचा ७ वा वर्धापन दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय रत्नागिरी रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑

326
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 श्री.छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त व छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक संस्थेचा ७ वा वर्धापन दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय रत्नागिरी रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑
✍️ रत्नागिरी:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी:⭕ श्री.छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त व छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक संस्थेचा ७ वा वर्धापन दिनाचे औचित्त साधून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हे शिबिर घेण्यात आले.

यामध्ये एकूण २६ रक्तदात्यांनी कोरोनाच्या वाढत्या महामारीत सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. या सर्व दात्यांचे प्रमाणपत्र देऊन आभार मानण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून हे शिबिर घेण्यात आले.

यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच ऍडव्होकेट सौ.रती सहस्रबुद्धे मॅडम , के.झेड टीम चे श्री.शुभमजी वाडकर साहेब, महाराष्ट्र एस. टी कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रविणजी कांबळे साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते . मान्यवरांचे स्वागत छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष श्री.सुनिलजी धावडे साहेब यांनी केले.

तसेच छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे पदाधिकारी व सदस्य संघटक श्री.समीर धावडे, सचिव श्री. समीर गोताड, कार्याध्यक्ष श्री. संतोष आग्रे, खजिनदार श्री. गणेश कांबळे, चंद्रकांत गोताड, राहुल धावडे, रितेश धावडे, सचिन धावडे, निलेश कळंबटे, मुकेश धावडे,श्री. प्रशांत कांबळे उपस्थित होते. ⭕

Previous articleआज रांजणी तालुका माढा येथे आ. बबनदादा शिंदे आरोग्यमंदिर असे ५० बेड चे कोविड सेंटर उभारले
Next articleरयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे पेशंट सोबत असलेल्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची सोय
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here