Home मुंबई रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे पेशंट सोबत असलेल्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची सोय

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे पेशंट सोबत असलेल्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची सोय

272
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे पेशंट सोबत असलेल्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची सोय 🛑
✍️ ठाणे 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

ठाणे:-⭕कोरोणाच्या या महासंकटात बाहेर सर्वच गोष्टीची टंचाई निर्माण झाली आहे.या कठीण काळात आपल्या लोकांना आपली गरज आहे.

आपण प्रत्येकजण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून जमेल तशी मदत करा नक्कीच पुण्य मिळेल. आम्हीही शक्य ती व शक्य त्या ठीकाणी आमचं कर्तव्य पार पाडीत आहोत.तुम्हीही यामधे सामील व्हा.रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत पेशंट सोबत असलेल्या नातेवाईक यांना जेवणाची विनामूल्य सोय करण्यात आली आहे.

सोलापूर विभाग, मुंबई ,नवी मुंबई विभाग,ठाणे आणि कल्याण विभाग,सातारा विभाग, पुणे विभाग, कोल्हापूर -सांगली विभाग, नागपूर विभाग या विभागातील पेशंट सोबत असणाऱ्या नातेवाईकांना जेवणाची सोय करण्यात येणार आहे याचा लाभ घ्यावा.

अधिक माहीतीसाठी संपर्क :
दिनेश चिखले
+91 883-0838035. ⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here