Home कोकण प्राथमिक शिव आरोग्य केंद्रामध्ये सॅनिटायझर व पी पी किट, मास्क, हाॅन्ड ग्लोज...

प्राथमिक शिव आरोग्य केंद्रामध्ये सॅनिटायझर व पी पी किट, मास्क, हाॅन्ड ग्लोज वाटप 🛑

85
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 प्राथमिक शिव आरोग्य केंद्रामध्ये सॅनिटायझर व पी पी किट, मास्क, हाॅन्ड ग्लोज वाटप 🛑
✍️ रत्नागिरी:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खेड:-⭕रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शिव येथे सॅनिटायझर,मास्क, पी पी किट, हॅन्ड ग्लोज याचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेकडून, रत्नागिरी जिल्हा कामगार सेनेचे सरचिटणीस संदीप फडकले व धामणदेवी गट उपविभागीय अध्यक्ष अशोक बुरटे,राजेंद्र धाडवे,असगणी मनसे शाखा प्रमुख राकेश पवार,उप शाखा प्रमुख रूपेश बाईत इ.कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच शेलडी, मेटे ,असगणी, शिव, कोतवली,आयनी, सात्विनगाव, सोनगाव,कुंभाड इत्यादी गावामध्ये संदीप फडकले यांच्या माध्यमातून सॅनिटायझर, मास्क याचे वाटप करण्यात आले. संदिप फडकले हे कोरोनाच्या काळात अनेक लोकांना रात्री अपरात्री मदत करत असतात.एखाद्या व्यक्तीला अंबुलन्स उपलब्ध करून देण्यासाठी संदिप फ़डकले मदत करत असतात.⭕

Previous articleझेप प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिर तसेच प्लास्मा नोंदणी शिबिराचे आयोजन 🛑
Next articleकशेडी टॅप पोलीस कर्मचारी याचा कोविड योद्धा म्हणून सन्मान,प्रसाद गांधी याचा सुत्य उपक्रम 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here