Home माझं गाव माझं गा-हाणं शिवसेनेच्या वतीने उलवे शहरात रविवार दिनांक २ मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे...

शिवसेनेच्या वतीने उलवे शहरात रविवार दिनांक २ मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑

231
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 शिवसेनेच्या वतीने उलवे शहरात रविवार दिनांक २ मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑
✍️ पनवेल 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पनवेल:-:⭕जगात फक्त कोरोनाची लाट नसून सुनामी आली आहे मागील वर्षा पासून विश्वात लाखो लोक आपले प्राण गमवावे लागले आहेत रोज लाखो लोकाना प्रादुर्भाव होत असुन त्याचा सर्वाधिक फटका राज्याला बसला आहे माणूस म्हणून जगत असताना समूहाने जगणे हा त्याचा स्ताईभाव आहे मात्र या साथीने कहर करून मानवाला एकटे पाडले आहे आपल्या कुटुंब व सहकाऱ्यांना अलिप्त केले आहे वाढत्या रुग्ण संख्येमुळे सध्या संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय ना उध्दव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने उरण विधान सभा क्षेत्रात विभागवार रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा प्रमुख तथा मा आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या सूचनेनुसार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे प्रतिपादन पत्रकारान जवळ बोलताना उलवे शिवसेना शहर प्रमुख प्रथम शेठ पाटील यांनी सांगितले.

शिबिराचे उद्घाटन मावळ लोकसभा क्षेत्र खासदार श्रीरंग बारणे साहेब करणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्ह्यातील शिवसेना नेते व जिल्हा सल्लागार आदरणीय बबनदादा पाटील तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा प्रमुख तथा मा आमदार मनोहर शेठ भोईर भूषविणार आहेत.

प्रसंगी विशेष निमंत्रित पाहुणे म्हणून रायगड जिल्हा शिवसेना संघटक सदानंद राव भोसले पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ शेठ पाटील पनवेल तालुका संघटक मर्फी शेठ क्रीयाडो उप तालुका प्रमुख हनुमान शेठ भोईर विभाग प्रमुख सुनिल पाटील आदी मान्यवरांसह शिबीर यशस्वी करण्यासाठी वहाळ शिवसेना शाखा प्रमुख सुधीर शेठ घरत सेक्टर २० शाखा प्रमुख सुरी गौर ऋषि म्हात्रे शिवाजीराव पालांडे संघटक चंद्रकांत गुजर उद्योजक सुरेश पाटील ज्ञानदेव पोळ व अन्य पदाधिकाऱ्यांसह मान्यवर मेहनत घेत आहेत.⭕

Previous articleमदत ग्रुप खेड च्या वतीने होमगार्ड यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला 🛑
Next articleग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी बीएएमएस,बीएचएमएस डॉक्टरांना कोरोना उपचाराची परवानगी दया – सुहास खंडागळे 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here