Home कोकण मदत ग्रुप खेड च्या वतीने होमगार्ड यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात...

मदत ग्रुप खेड च्या वतीने होमगार्ड यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला 🛑

99
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 मदत ग्रुप खेड च्या वतीने होमगार्ड यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला 🛑
✍️ खेड:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खेड:- ⭕मदत ग्रुप चे संस्थापक आणि अध्यक्ष श्री.प्रसाद गांधी आणि त्यांची टीम मुंबई गोवा महामार्गावर कोणताही अपघात झाला किंवा गणपती सणामध्ये रात्रंदिवस मुंबई महामार्गावर सेवा देत असते. लोटे एमआयडीसी मध्ये आग लागली तर अंबुलन्स घेऊन सेवा देण्यासाठी मदत ग्रुप ची टीम हजर असते. मदत ग्रुप चे अध्यक्ष श्री.प्रसाद गांधी यांचा आज वाढदिवस होतो.

प्रसाद गांधी यांच्या वाढदिवस निमित्ताने कोरोनाच्या महामारीमध्ये सेवा देणाऱ्या होमगार्ड यांचा मदतग्रुप खेड यांच्या वतीने कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.

संजय कडू, निकीत आंबरे, जाकीर तडवी, नवनाथ घोलप, केतन पेवेकर, विक्की सुर्वे, रेश्मा दांडेकर, प्रतीक तांबे, उदय मोरे या होमगार्ड यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी मदत ग्रुप खेड चे अध्यक्ष प्रसाद गांधी, बाळा सासणे, कमलेश जैन,अमित आंब्रे उपस्थितीत होते.⭕

Previous articleकोयना पुनर्वसहात मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर समाजाचे मा. कार्याध्यक्ष मारुती साळुंखे हरपले 🛑
Next articleशिवसेनेच्या वतीने उलवे शहरात रविवार दिनांक २ मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here