Home कोकण कोयना पुनर्वसहात मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर समाजाचे मा. कार्याध्यक्ष...

कोयना पुनर्वसहात मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर समाजाचे मा. कार्याध्यक्ष मारुती साळुंखे हरपले 🛑

107
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 कोयना पुनर्वसहात मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर समाजाचे मा. कार्याध्यक्ष मारुती साळुंखे हरपले 🛑
✍️खारघर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खारघर:-⭕कोयना पुनर्वसहात मराठा समाज सेवा संघ ,रायगड ठाणे पालघर समाजाचे माजी कार्याध्यक्ष , अखिल कोयना पुनर्वसहात सेवा संघाचे माजी उपाध्यक्ष मारुती मामा साळुंखे मौजे आकल्पे ओवे कॅम्प गावचे यांचे दिनांक २५/४/२०२० दुःखद निधन झाले
मारुती मामा साळुंखे यांचे पारमार्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकिय क्षेत्रात अनमोल ससे योगदान होते.कोयना धरण प्रकल्प धरणग्रस्त एकशे दोन गावांचा पुनर्वसन पर्यायी जमीन तसेच वसाहती स्थापन करण्यासाठी मंत्रालय पासून सातारा अलिबाग कलेक्टर पासून हे हिरीरीने मीटिंग घेऊन काम करून देणारे एक समाजसेवक होते.

तसेच कोयना समाजासाठी काम करणारे एक आदर्श व्यक्तिमहत्व होते.

कोयना पुनर्वसहात मराठा समाजाचे अध्यक्ष कै.मुसळे साहेब, कै.देवरे साहेब कै.जाधव साहेब यांच्या सोबत काम करणारे एक समाजसेवक होते. ⭕

Previous articleचावरेच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही सभापती-डॉ. प्रदिप पाटील
Next articleमदत ग्रुप खेड च्या वतीने होमगार्ड यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here