Home कोल्हापूर चावरेच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही सभापती-डॉ. प्रदिप पाटील

चावरेच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही सभापती-डॉ. प्रदिप पाटील

127
0

राजेंद्र पाटील राऊत

चावरेच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही
सभापती-डॉ. प्रदिप पाटील
——
———
नवे पारगाव (प्रतिनिधी संतोष जाधव युवा मराठा न्युज नेटवर्क )ता.२७ : पंचायत समितीच्या माध्यमातून चावरे गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ त्यात कधीही कमतरता येऊ देणार नाही अशी ग्वाही
हातकणंगले पंचायत समितीचे
सभापती डॉ. प्रदिप पाटील यांनी चावरे येथे दिली.
सभापती डॉ. पाटील यांनी लसीकरण केंद्रासह आणि ग्रामपंचायतीस भेट दिली. यावेळी डॉ. पाटील बोलत होते.
ग्रामसेविका व्ही.डी. बोराडे यांनी स्वागत केले. डॉ. पाटील यांनी लसीकरण बाबत सविस्तर माहिती घेतली.
यावेळी हातकणंगले खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, सरपंच शारदा गुरव, उपसरपंच भगवान पाटील, पोलीस पाटील दिलीप महाडिक,ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब निकम यांनी ग्रामपंचायतीच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केली.
तलाठी पवन सुतार,गणपतराव महाडिक, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य सेविका यु.एस.जाधव,आरोग्य सेवक पी.जे. देशमुख, डॉ. प्रणाली सुतार, आशा सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
—-/——

Previous articleरक्तदान श्रेष्ठदान कारोना काळात रक्त दान करून केला मदतीचा हात पुढे 
Next articleकोयना पुनर्वसहात मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर समाजाचे मा. कार्याध्यक्ष मारुती साळुंखे हरपले 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here