Home पश्चिम महाराष्ट्र रक्तदान श्रेष्ठदान कारोना काळात रक्त दान करून केला मदतीचा हात पुढे 

रक्तदान श्रेष्ठदान कारोना काळात रक्त दान करून केला मदतीचा हात पुढे 

155
0

राजेंद्र पाटील राऊत

रक्तदान श्रेष्ठदान
कारोना काळात रक्त दान करून केला मदतीचा हात पुढे
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
आज दिनांक २7 एप्रिल २०२१ रोजी कोरोना संकटाच्या या कठीणकाळात
माणुसकीची जाण राखुन समाजाला मदतीचा हात म्हणुन बाल विकास तरुण मंडळ, नाटोशी (देसाईवाडा) तालुका पाटण येथील तरुण बांधवांनी रक्तदान शिबिराच आयोजन केले होते.
त्याला उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला.
आजच्या रक्तदान शिबीराला गावातील ५३ तरुण तरुणींनी रक्तदान करुन आपले कर्तव्य बजावले.
महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
नाटोशीसारख्या खेडगावात रक्तदानासारखा अभिनव उपक्रम राबविल्यामुळे सगळीकडेच बाल विकास तरुण मंडळाच्या टीमचे कौतुक होत आहे

Previous articleकेंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रदीप अहिरराव
Next articleचावरेच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही सभापती-डॉ. प्रदिप पाटील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here