• Home
  • 🛑 शिवसंग्राम दहीहंडी उत्सव २०२० 🛑

🛑 शिवसंग्राम दहीहंडी उत्सव २०२० 🛑

🛑 शिवसंग्राम दहीहंडी उत्सव २०२० 🛑
✍️

पुणे :⭕कोरोना या संसर्गजन्य रोगाने सध्या सर्व जगाला हैराण केले आहे हे आपण जाणताच. २०२० साल हे कोरोना व लॉकडाऊन मुळे शिक्षण, खेल, नाटक व चित्रपट क्षेत्र या बरोबरच भारतातील सर्व धर्मीय सण, उत्सव सर्वांवरच परिणाम करत आहे.

या वर्षी शिवसंग्राम दहीहंडी उत्सव हा आपल्याला सामाजिक जाणिव ठेवून साजरा करावा लागणार आहे. मा.आ. विनायकरावजी मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम नेहमीच जनहिताच काम करत आलेली आहे. या वर्षी शिवसंग्राम दहीहंडी उत्सव हा आपण साधेपणाने साजरा करणार आहोत, पण एक सामाजिक उपक्रम राबवून.

⚫ दि. ११/०८/२०२० रोजी सकाळी ११ वा. सेन्ट जोन्स होम, गुरुवार पेठ, पंच हौद जवळ, पुणे – ४२ येथे वृद्ध महिलांना किराणा व मास्क वाटप.

⚫ दि. १२/०८/२०२० रोजी सकाळी ११ वा. उमेद केअर सेन्टर, कात्रज कोंढवा रोड, गोकुळ नगर, पुणे – ४६ येथे वृद्ध पेशंट यांना किराणा व मास्क वाटप व स्टाफ, कर्मचारी यांना एन-९५ मास्क वाटप.

⚫ पुणे म.न.पा सफाई कामगार, पोलिस, पेट्रोल पंप कामगार, ट्रॅफिक पोलीस यांना मास्क व फेस शिल्ड वाटप.

_सोशल डिस्टन्सइंग पाळून व सर्व खबरदारी घेऊन हा सण आपल्याला साजरा करायचा आहे._

चैतन्य शेखर पवार
शिवसंग्राम दहीहंडी उत्सव समिती…⭕

anews Banner

Leave A Comment