• Home
  • 🛑 औरंगाबाद येथे ११७५ पदांकरीता….! आँनलाईन रोजगार मेळावा 🛑

🛑 औरंगाबाद येथे ११७५ पदांकरीता….! आँनलाईन रोजगार मेळावा 🛑

🛑 औरंगाबाद येथे ११७५ पदांकरीता….! आँनलाईन रोजगार मेळावा 🛑
✍️ औरंगाबाद 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

औरंगाबाद :⭕औरंगाबाद येथे कंपनी प्रशिक्षणार्थी, लेखापाल, विपणन प्रमुख, सीएनसी ऑपरेटर, शिकाऊ उमेदवार, प्रशिक्षणार्थी, इत्यादी करीता पंडित दिनदयाल उपाध्याय औरंगाबाद ऑनलाईन रोजगार मेळावा – 2 (2020-2021) आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 19 ते 20 ऑगस्ट 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पदाचे नाव – कंपनी प्रशिक्षणार्थी, लेखापाल, विपणन प्रमुख, सीएनसी ऑपरेटर, शिकाऊ उमेदवार, प्रशिक्षणार्थी, इत्यादी
पद संख्या – 1175+ जागा
पात्रता – खाजगी नियोक्ता
अर्ज पध्दती – मेळावा
राज्य – महाराष्ट्
विभाग – औरंगाबाद
नोकरी ठिकाण – औरंगाबाद, पुणे
जिल्हा – औरंगाबाद
नोकरी ठिकाण – पुणे, औरंगाबाद, पालघर
ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 19 ते 20 ऑगस्ट 2020 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Aurangabad Job Fair 2020
जाहिरात : https://rojgar.mahaswayam.in/#/home/index
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/31JDMIo

anews Banner

Leave A Comment