• Home
  • भारतीय मराठा महासंघाचे आरक्षण मागणीसाठी लाक्षणिक उपोषण

भारतीय मराठा महासंघाचे आरक्षण मागणीसाठी लाक्षणिक उपोषण

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210130-WA0108.jpg

भारतीय मराठा महासंघाचे आरक्षण मागणीसाठी लाक्षणिक उपोषण मुंबई ,(विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) भारतीय मराठा महासंघ बदलापूर तसेच मराठा क्रांति मोर्चा यांच्या संयुक्तरित्या आरक्षणाच्या मागणीसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा सांगता समारोह राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब आहेर राज्य प्रमुख बन्सी दादा डोके साहेब कोकण प्रदेश अध्यक्ष सदानंद राव भोसले यांच्या उपस्थित करण्यात आले ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अविनाश देशमुख यांना राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब आहेर यांनी ज्यूस देवून संपन्न झाले या वेळी अंबरनाथ तालुका प्रमुख सदानंद भोईर बदलापूर शहर प्रमुख भाई जाधव संदीप कदम महिला अध्यक्षा अनिता पाटील अनिता वाघमारे नगर सेवक राजेन्द्र सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांसह मान्यवर उपस्थित होते

anews Banner

Leave A Comment