• Home
  • नरखेड पंचायत समितीत हुतात्मा दिन साजरा

नरखेड पंचायत समितीत हुतात्मा दिन साजरा

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210130-WA0125.jpg

नरखेड पंचायत समितीत हुतात्मा दिन साजरा नागपूर,( देवेन्द्र थोटे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- आज नरखेड पंचायत समिती सभागृह मध्ये 30 जानेवारी हुतात्मा दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या प्रतिमेला मालर्पण करून अभिवादन करताना सौं. नीलिमा सतीश रेवतकर पंचायत समिती सभापती यावेळी उपस्थित श्री. वैभव दळवी उपसभापती, श्री. महिंद्रा गजबे सदस्य, श्री. मुलताईकर, श्री. बलवीर पंचायत अधिकारी, कर्मचारी, सन्माननीय महिला, नागरिक उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment