• Home
  • पाळा येथे घाणीचे साम्राज्य : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पाळा येथे घाणीचे साम्राज्य : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210328-WA0064.jpg

पाळा येथे घाणीचे साम्राज्य : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

पाळा येथील मुख्य रस्त्यावरील नाली तुडुंन भरल्याने हनुमान मंदिरपरिसर व आठवडी बाजार भरण्याचे ठिकाण या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आगोदरच कोरोनाचे संकट त्यात हे घाणीचे साम्राज्य यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जिव मेतकूटीला आला आहे.
ग्रामपंचायतीने याकडे लवकर लक्ष द्यावे अन्यथा नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी ग्रामपंचायतचे सर्व अधिकारी व पदाधिकारी जबाबदार असतील.

anews Banner

Leave A Comment