• Home
  • वाखारी करणांना मिळणार चोवीस तास विज सेवा

वाखारी करणांना मिळणार चोवीस तास विज सेवा

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210326-WA0015.jpg

वाखारी करणांना मिळणार चोवीस तास विज सेवा
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
देवळा तालुक्यातील वाखरी येथे अनेक वर्षापासून भारनियमन त्रस्त असणाऱ्या नागरिकांना
विद्यमानआमदार राहुल आहेर यांनी वाखरी येथील गावठाण फिटर . 25 मार्च पासुन विषश दखल घेऊन वाखारी उपसंपच संजय सिरसाठ व ग्राम पंचाय सदस्य नितीन ठाकरे याच्या हस्ते चालू करण्यात आले
या प्रसंगी रवी बाबा चव्हाण एकनाथ अहिरे रमेश ठाकरेदीपक आहिरेवएम एस ई सी बी चे सर्व कर्मचारी उपस्थित होतेतसेच ग्रामस्थांनी विद्यमान आमदार राहुल आहेर यांचे आभार व्यक्त केले

anews Banner

Leave A Comment