• Home
  • अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या मुखेड तालुकाध्यक्ष पदी यलकटवर यांची नियुक्ती

अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या मुखेड तालुकाध्यक्ष पदी यलकटवर यांची नियुक्ती

अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या मुखेड तालुकाध्यक्ष पदी यलकटवर यांची नियुक्ती

नांदेड प्रतिनिधीं –

नांदेड, दि.२० – अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकुमार स्वामी यांच्या आदेशानुसार, नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री राजेश एन भांगे यांनी ( लोकसंकेत वृत्तपत्राचे मुख्य संपादक ) श्री नामदेव बाबुराव यलकट्वार यांची मुखेड तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती केली असून या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
तरी या कार्यक्रमाच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ, संदीप पांचाळ, नायगाव युवक शहराध्यक्ष बालाजी इंद्रे पाटील, संग्राम भाऊ बेलकर आदी उपस्थित होते.
या नियुक्ती बद्दल सूर्यकांत जी गरुडकर यांनी श्री यलकटवार यांचे अभिनंदन केले.

anews Banner

Leave A Comment