Home औरंगाबाद न्यू हायस्कूल चिकटगाव येथे, महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा!

न्यू हायस्कूल चिकटगाव येथे, महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा!

77
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220501-WA0006.jpg

न्यू हायस्कूल चिकटगाव येथे, महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा!
_________________________
औरंगाबाद :बबन निकम विभागीय संपादक युवा मराठा न्यूज नेटवर्क
चिकटगाव येथील न्यू हायस्कूल च्या प्रांगणात “महाराष्ट्र दिन” व “कामगार दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण माननीय श्री सुभाष भुजंगराव मगर शालेय समिती सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले, ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला,याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष आनंद बाळासाहेब निकम शालेय समितीचे सदस्य
दुर्गादास शहाराम भगत
सुभाष भुजंगराव मगर
प्राध्यापक भागवत निकम ग्रामपंचायतचे चव्हाण
प्रशालेचे मुख्याध्यापक बी. एम. नाठे, एम. के. निकम, के.डी.कुंदे, जे. ए. भोरे, एस. के. सोनवणे, बी.के. निकम, एसटी मगर व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here